XL: Construction Lines....
ऑफिसमध्ये, माझे सहकारी elevations, election काढण्याकरिता, सर्रासपणे ही कमांड, ऑटोकॅड वर वापरतात, किंबहूना या कमांड शिवाय elevations, sections बनुच शकत नाही... साईट वर याचेच हे एक प्रतिरूप... या scafolding शिवाय, आकाराच्या भिंती, रूपच घेऊ शकत नाहीत...
XL कमांड कॉम्प्युटर स्क्रीनवर वापरताना, बरेच सुंदर patterns तयार होतात...त्याचे मला एक वेगळेच आकर्षण असते.. असाच अविष्कार, साईटवर सुद्धा, एक वेगळ्याच रूपात, सुंदरपणे अनुभवास मिळते, त्याच XLs येथे जिवंत होतात...


No comments:
Post a Comment