कोल्हापूरातील अत्यंत गर्दीच्या बाजारपेठेत, जुन्या सुंदर वास्तूंच्या सानिध्यात, पूर्णत्वाकडे चाललेली आमची ही एक रचना...
या परिसरात ती हळुवारपणे सामावून जावी, पण आधुनिक पद्धतीची- जुन्या पारंपरिक रचनांपेक्षा भिन्न पण आपली वेगळी ओळख निर्माण करावी, एक वेगळे ध्यानस्थ अवकाश सामावून प्रार्थना, नमाज पठणसाठी ती पूरक असावी, या ह्या रचनेमागील मूळ संकल्पना.
नववर्षाचे स्वागत करून ही आता समाजात रुजू झाली. आपले या वास्तूत नेहमी स्वागत असेल..
(अजून काही कामे बाकी आहेत)
नववर्षाचे स्वागत करून ही आता समाजात रुजू झाली. आपले या वास्तूत नेहमी स्वागत असेल..
(अजून काही कामे बाकी आहेत)
। सिकंदर । मिलिंद । टीम सिन्थेसिस ।




No comments:
Post a Comment