SDM IMD (SDM Institute for Management Development), Mysore-
या संस्थेच्या एका मीटिंग करिता ४ दिवसापूर्वी जाणे झाले... आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला...
या इमारतीची संकल्पना शिरीष बेरींची. त्यांच्याबरोबर मी त्यावेळी 'बेरी आर्किटेकट्स अँड इंजिनियर्स प्रायव्हेट लि.' मध्ये काम करीत होतो, अंदाजे २० वर्षांपूर्वी..
बऱ्याच साईट च्या बाबी लक्षात घेऊन, खूप प्रयत्नाने आम्ही या संकल्पनेवर स्थिरावलो.. त्या रचनेचे चिखलाचे मॉडेल, वर घडीचे कापलेले जाड कागदाचे छप्पर लावून तयार केलेले.. त्यांच्याबरोबर काम करताना एक वेगळीच मजा असायची..😊.
इमारत उभी राहिली, बऱ्याच वेळेला माझे काम देखरेखीला जाणे व्हायचे.. कधीतरी शिरीष सरांबरोबर जाणे व्हायचे.. त्यांच्या सहवासात खूप शिकायला मिळायचे.
काही वर्षांनी या रचनेचे expansion झाले, त्यावेळी आम्ही associates म्हणून काम केले...
जवळपास१५ एक वर्षे झाली असतील, ही रचना, campus आकार घेऊन, पण, याचा टवटवीत पणा, काही कमी झालेला नाही..
एकंदरीत हा सर्व मागील प्रवास आता आठवणींतून पाझरू लागला, येथील रचनांमधून रमताना, त्यांचे आकार रूप न्याहाळताना.....
20th Jan. 2020

No comments:
Post a Comment