Tuesday, March 24, 2020

मुंबई, Bombay... 

मुंबई, Bombay... आणि त्यातील एक आगळंवेगळं, अतिशय उर्जित, रंगारंग, vibrant भाग- फोर्ट, चर्चगेट, काला घोडा.... त्यामधील कला दालने, galleries, जहांगीर... कलाकारांसाठी पुरून उरलेले... एकंदरीत वातावरण, नेहमी दमदार उत्साही- तीन चार महिन्यातून एकदा तरी येथे गेलेच पाहिजे, त्याच्याबरोबरीने मिसळून जाण्याकरिता...
निमीत्त होते, हरहुन्नरी great कलाकार सुभाष अवचटांचे The Sacred Garden हे जहांगीर मधील कला प्रदर्शन पाहायचे, तसेच, या भागात फेरफटका मारून, हात व मन मोकळे करायचे....








No comments:

Post a Comment