Tuesday, March 24, 2020

'पाटेश्वर', 

साताऱ्याजवळील एक, अत्यंत अदभूत, गूढ, सुंदर टेकडी. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, या परिसरात असलेली वेगवेगळ्या आकाराच्या, प्रकारच्या, स्वरूपाची शिवलिंगे, लेणी, उथीत शिल्पे.. त्यांना सामावणारी अतिशय सुबक मंदिरे, गुहा.
निमित्त होते, रेखाटन स्केचिंग ग्रुप चा ७१ वा इव्हेंट.. या निमित्ताने या परिसराचे exploration and sketching..
धन्यवाद Indraneel Bankapure, historian Aaditya Phadke..


No comments:

Post a Comment